SUBMIT ENROLL FORM
Submit your Bio-Data/Profile through Enroll Link.
शिवराज मराठा वधू वर सूचक केंद्र® — मराठा समाजातील वधू-वरांसाठी सन्माननीय, सुरक्षित आणि विश्वासार्ह विवाह माध्यम.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामधे हेड ऑफिस असून गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजातील वधु - वरांचे विवाह जमवणारी देशातील एक विश्वसनीय विवाह माध्यम म्हणून आम्ही काम करत आलेलो आहे.
आपल्या विवाह केंद्रामध्ये फक्त मराठा समाजातील मुला व मुलींचीच नावे नोंद केली जातात. त्यामध्ये प्रथम वधु व वर, तसेच घटस्फोटित, विधवा, विधुर व अपंग स्थळांची नोंदणी केली जाते.
Your journey from registration to finding the right match—made simple in four clear steps.
Submit your Bio-Data/Profile through Enroll Link.
Backend team approves your Bio-Data and sends an SMS for payment.
Make a payment as per SMS instruction on your mobile.
After payment your biodata/profile goes live automatically.
थँक यू सर मला सगळ्यात बेस्ट लाईफ पार्टनर आणि फॅमिली शोधून दिल्या बद्दल.
सपना पांडुरंग गोळेहरेकृष्ण सर माझी ४ वर्षांची प्रतीक्षा आपल्या येथे अवघ्या ७ दिवसांत पूर्ण झाली.
श्री शंकर ज्ञानदेव जाधवमनापासून आभारी आहे शिवराज वधू वर चे. माझ्या बहिणीला आमच्या इच्छेनुसार स्थळ शोधून दिल्याबद्दल.
काजल पांडुरंग आढावCreate your profile and discover verified matches from the Maratha community.
If you need to speak to us about a general query, fill in the form and we will call you back within the same working day.