Satara, Maharashtra, India
+91 94035 50087 info@shivrajmaratha.com
Shivraj Maratha Logo शिवराज मराठा वधू वर सूचक केंद्र ®
फक्त मराठा समाजासाठी · Since 2012

योग्य नात्यांची
विश्वासार्ह सुरुवात

शिवराज मराठा वधू वर सूचक केंद्र® — मराठा समाजातील वधू-वरांसाठी सन्माननीय, सुरक्षित आणि विश्वासार्ह विवाह माध्यम.

12+Years of experience
8K+Happy Customers
100%Verified profiles
Welcome to Shivraj Maratha

शिवराज मराठा वधू वर सूचक केंद्र®

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामधे हेड ऑफिस असून गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजातील वधु - वरांचे विवाह जमवणारी देशातील एक विश्वसनीय विवाह माध्यम म्हणून आम्ही काम करत आलेलो आहे.

आपल्या विवाह केंद्रामध्ये फक्त मराठा समाजातील मुला व मुलींचीच नावे नोंद केली जातात. त्यामध्ये प्रथम वधु व वर, तसेच घटस्फोटित, विधवा, विधुर व अपंग स्थळांची नोंदणी केली जाते.

VerifiedAuthentic profiles
PrivateYour data is safe
PersonalAssistant facility
Know More →
12+Years of experience
8K+Happy Customers
98%Satisfaction
Simple & transparent

Our Process

Your journey from registration to finding the right match—made simple in four clear steps.

01

SUBMIT ENROLL FORM

Submit your Bio-Data/Profile through Enroll Link.

02

APPROVED BY BACKEND TEAM

Backend team approves your Bio-Data and sends an SMS for payment.

03

MAKE MEMBERSHIP PAYMENT

Make a payment as per SMS instruction on your mobile.

04

PROFILE LIVE ON WEBSITE

After payment your biodata/profile goes live automatically.

Words from our families

Testimonials

"

थँक यू सर मला सगळ्यात बेस्ट लाईफ पार्टनर आणि फॅमिली शोधून दिल्या बद्दल.

सपना पांडुरंग गोळे
"

हरेकृष्ण सर माझी ४ वर्षांची प्रतीक्षा आपल्या येथे अवघ्या ७ दिवसांत पूर्ण झाली.

श्री शंकर ज्ञानदेव जाधव
"

मनापासून आभारी आहे शिवराज वधू वर चे. माझ्या बहिणीला आमच्या इच्छेनुसार स्थळ शोधून दिल्याबद्दल.

काजल पांडुरंग आढाव

तुमच्या नव्या प्रवासाची सुरुवात आजच करा

Create your profile and discover verified matches from the Maratha community.

Enroll Your Bio-data →
We're here to help

Get a Call Back

If you need to speak to us about a general query, fill in the form and we will call you back within the same working day.

Call us+91 94035 50087
Email usinfo@shivrajmaratha.com